
दैनिक झुंजार टाईम्स
राम रत्नपारखे लातूर जिल्हा प्रतिनिधी
दिनांक:- २९-०१-२०२६
टाकळगाव(लातूर):- जनतेसाठी अहोरात्र झटणारे, निर्णयक्षमतेसाठी ओळखले जाणारे कणखर नेतृत्व स्व. अजित दादा पवार यांचे विमान अपघातात दुःखद निधन झाले, ही बातमी संपूर्ण महाराष्ट्रासाठी अपार दुःख देणारी आहे.
त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी आहे.
टाकळगाव येथे आयोजित या श्रद्धांजली कार्यक्रमातून त्यांच्या कार्याला, त्यांच्या संघर्षाला आणि त्यांच्या स्मृतींना नमन करण्यात आले.
ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास शांती देवो व त्यांच्या कुटुंबियांना तसेच असंख्य कार्यकर्त्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो…
भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏💐”


