
दैनिक झुंजार टाईम्स
अमोल पाटील:- कराड प्रतिनिधी
दिनांक:- २७-१२-२०२५
साळशिरबे तालुका कराड येथील कै. भगवान रामचंद्र चवरे यांचे आकस्मित निधन झाले. त्यांचा रक्षा विसर्जन कार्यक्रम रविवार दिनांक २९.१२.२०२५ रोजी येथील वैकुंठ भूमी येथे सकाळी ९.३० वाजता होणार आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगा (फौजी) , सून नातवंडे यांचा परिवार आहे.




