पुरोगामी पत्रकार संघ पेण तालुका अध्यक्ष पत्रकार कैलासराजे घरत यांची सुकन्या ओवीचा ११ वा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला..!

दैनिक झुंजार टाईम्स
कैलासराजे घरत:- पेन प्रतिनिधी
खारपाडा(पेण):- पुरोगामी पत्रकार संघ पेण तालुका अध्यक्ष पत्रकार कैलासराजे घरत यांची सुकन्या ओवीचा ११ वा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला..!
पत्रकार कैलासराजे घरत आणि मयुरी कैलासराजे घरत यांची लाडकी सुकन्या ओवीचा (सोनुली) वाढदिवस खारपाडा येथील निवासस्थानी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी शुभेच्छा देण्यासाठी आमचे मार्गदर्शक आणि आधारस्तंभ आण्णासाहेब कमलाकर बाबू घरत, आईसाहेब निर्मला कमलाकर घरत, मोठी बहीण ताई कविता सचिन गावंड, भाची वैष्णवी सचिन गावंड, मयुरी घरत आणि पत्रकार कैलासराजे घरत उपस्थित होतो.
सुरुवातीला सर्वांकडून ओवीचे औक्षण करण्यात आले. त्यानंतर वाढदिवसाचा केक कापून साजरा करण्यात आले. सुंदर असा बॅकग्राउंड लूक फोम आणि फ्लॉवर्स, बलून्सने सजविण्यात आला होता. को.ए.सो.लिटिल एंजेल्स स्कूलचे कमिटी मेंबर कृष्णा वर्तक यांनी पत्रकार कैलासराजे घरत यांची सुकन्या ओवी कैलासराजे घरत खारपाडा हिच्या वाढदिवसानिमित्त लेखन साहित्य देऊन शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले. धन्यवाद
पुरोगामी पत्रकार संघ संचलित अन्याय अत्याचार निवारण समितीच्या रायगड जिल्हा अध्यक्षा अश्विनी ठाकूर यांनी देखील प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या.
पेण वाशीचे मामा नरेश अंबाजी पाटील, मामी मनिषा नरेश पाटील, नेहा नरेश पाटील यांनी आज ओवीला वाढदिवसानिम्मित प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या. ओवीच्या वाढदिवसानिमित्त व्हॉट्स ॲप, फेसबुक, इंस्टाग्राम सोशल मीडिया माध्यमातून अप्रत्यक्षरित्या,फोनवरून आणि प्रत्यक्ष भेटून ज्यांनी शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी सर्वांचा मनापासून आभारी आहे. आपले प्रेम स्नेह जिव्हाळा आशीर्वाद मार्गदर्शन आणि सहकार्य कायम लाभत राहो हीच सदिच्छा.आपलाच मित्र पत्रकार कैलासराजे निर्मला कमलाकर घरत पुरोगामी पत्रकार संघ पेण तालुका अध्यक्ष




