सत्कार समारंभ

यशवंतराव चव्हाण पुरस्कार २०२५ चा नवी मुंबई येथे वितरण सोहळा.

२५ वर्षे कुस्ती क्षेत्रा मध्ये भरीव काम करणाऱ्या कुस्ती क्षेत्रात एकच पै. तानाजी चवरे (आप्पा) यांना पुरस्कार.

दैनिक झुंजार टाईम्स 

अमोल पाटील:- पनवेल प्रतिनिधी 

दिनांक:- ०५-०८-२०२५

यशवंतराव चव्हाण फाउंडेशन मुंबईच्या आयोजित यशवंतराव चव्हाण पुरस्कार २०२५ घनसोली महानगर पालिका सभागृह सेक्टर ७ येथे दुपारी चार वाजता वितरण सोहळा पार पडणार आहे. सन २०१८ पासून सलग ८ वर्षे हावितरण सोहळा पार पडत आहे. अशी माहिती ंस्थेचे अध्यक्ष संजय रत्‍नाबाई किसान सावंत यांनी दिली.

सामाजिक क्षेत्र शिक्षण पत्रकारिता क्रीडा उद्योग कला आणि इतर विभागातील अनेक कार्यकर्त्यांना यशवंतराव चव्हाण पुरस्कार 2025 देऊन सन्मानित केले जाणार आहे.

👉 अधिक डाकवे यांनी सीए परीक्षेत यश मिळवल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.

👉 डी. आर जाधव यांची कुस्तीगीर परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल जाहीर सत्कार होणार आहे.

👉 सामाजिक:- क्षेत्र जुल्फिकार कुरेशी ,राजेंद्र थामधे ,नंदा डेरे, चित्रा गायकवाड ,मेघनाथ सुतार ,बिंद्रा गणत्रा, माधुरी परदेशी ,विजय भोसले ,हाजीखान ,गणेश यादव ,महेंद्र जाधव, गीता चापके ,उत्तम माटेकर, महेश हुकरे ,शोभा चौगुले, अविनाश काटकर ,महादेव साळुंखे, ज्योती डुबल ,शिवाजी नाईकवडी ,विशाल नायकवडी ,श्रीपती सुतार ,वंदना बामणे ,अमृतसर , कृष्णच सुतार

👉 कुस्ती विभाग – पैलवान तानाजी चवरे

👉 सहकार विभाग – महात्मा बसवेश्वर सहकारी पतसंस्था उंब्रज

👉 उद्योग विभाग – सुहास सावंत ,सर्जेराव माईगडे, प्रिया यादव ,सीमा मिलारे ,कीर्ती पोळ ,सरस्वती मेघना सुतार दशरथ मालेकर दीपक मोरे

👉 शिक्षण विभाग :- प्रतिमा शिवशरण विजय मोहिते मीना लेंडे स्वप्नाली सूर्यवंशी

👉 पत्रकार विभाग :-भीमराव धुळप ,अप्पासाहेब मगरे ,डी टी आंबेगावे ,दत्ता खंदारे, डॉक्टर पंकेश मधुकर जाधव, शंकर शिंदे ,आशा तावडे ,उद्धव मामडे

👉 क्रीडा विभाग :-विकास बोबडे ,शमिका चिपकर

👉 कला विभाग :-जितेंद्र पवार , चंचला बनकर

👉 आयुर्वेद :-सुचिता पावस्कर

👉 संघटना :- सह्याद्रीचा दुर्गवेडा परिवार ,नेहा बिराजदार (नवी मुंबई पोलीस

या कार्यक्रमास माननीय आमदार विक्रांत पाटील (विधान परिषद सदस्य) महाराष्ट्राचे सेंटरचे संपादक महेश म्हात्रे, ज्येष्ठ पत्रकार मनोज चोरमारे,( ठाणे माहिती अधिकारी )मनोज सानप, आर के बिडवाई (निरीक्षक धर्मादाय कार्यालय मुंबई), औदुंबर पाटील (वरिष्ठ पोलीस निरीक्षक), रंजना शिंदे ,मेघना काकडे ,चंद्रकांत चाळके ,सुभाष बावडेकर ,कविता कचरे ,किशन मस्कर ,संजय आंबुळकर, प्रकाश बोत्रे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत

या कार्यक्रमास विशेष उपस्थिती नामदार भरत पाटील राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ या संस्थेच्या स्वतंत्र संचालक पदावर निवड झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे

विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा 

यशवंतराव चव्हाण पुरस्कार २०२५ द्वारे सत्कार होणार असून हा कार्यक्रम नवी मुंबईच्या सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button