नोकरी विशेष
सोनहीरा सहकारी साखर कारखान्यात डिस्टलरी इनचार्ज पदी निवड.

झुंजार टाईम्स
अमोल पाटील:- कराड प्रतिनिधी
दिनांक:- २४-०६-२०२५
उंडाळे गावचे सुपुत्र मा. राजेंद्र पाटील यांची डॉ.पतंगरावजी कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना येथे डिस्टलरी इनचार्ज पदी निवड झाल्या बद्दल कराड तालुका कुस्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पै.तानाजी चवरे (आप्पा) यांनी भेटून शुभेच्छा दिल्या यावेळी मा. आर. वाय. पाटील ( तात्या ) स्वा. सै. दादासाहेब उंडाळकर विद्यालयाचे प्राचार्य मा. बी.आर. पाटील – सर मा. प्रसाद पाटील (फोटोग्राफर) रामचंद्र पाटील (गुरुजी) संजय साळुंखे पै. प्रतीक चवरे उपस्थिती होते.
