वाढदिवसाच्या शुभेच्छा
सामाजिक कार्यकर्ते कांतिलाल कडु यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा.
कवी,लेखक,संपादक, नाटककार व सामाजिक कार्यकर्ते व अष्टपैलू व्यक्तिमत्व.

झुंजार टाईम्स
महेंद्र माघाडे:- पनवेल उलवे प्रतिनिधी
दिनांक:-२२-०६-२०२५
पनवेलचे जनहित मुद्रा पक्षाचे निर्भीड नेते, कांतिलाल कडु यांचा वाढदिवस पनवेल येथील, वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात, सारं कही अभिजात ह्या संकल्पनेवर आधारित, पंडित दीनानाथ मंगेशकर यांच्या उपस्थितीत सांगीतिक मैफिलीत साजरा झाला.
साहेब शतायुषी व्हा म्हणत मान्यवर, सामान्य जनता व पत्रकार यांनी कांतिलाल कडु यांना शुभेच्छा दिल्या.
ह्या कार्यक्रमात शिवधर्म वृत्तपत्र रायगड व दैनिक झुंजार टाईम्स चे पत्रकार महेंद्र माघाडे व अमोल पाटील यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.