दुःखद निधन

पनवेल तालुक्या मधील जुई कामोठे गावचे ग्रामस्थ रमेश गोवारी यांना मातृ शोक.

झुंजार टाईम्स

महेंद्र माघाडे.:-  पनवेल उलवे प्रतिनिधी 

दिनांक:- २२-०६-२०२५

रमेश गोवारी यांच्या मातोश्री, कैलासवासी अनुबाई रघुनाथ गोवारी यांचं वयाच्या ८६ व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने १६ जुन रोजी निधन झाले.

त्यांच्या निधनाने संपुर्ण गोवारी कुटुंबिय व मित्र परिवार नातेवाईक यांच्यावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात मुलं, मुली, सुना, नातवंडे असा खुप मोठा परिवार आहे.

त्याचं कुटुंब सुसंस्कृत व धार्मिक वृत्तीचे आहे.

रमेश गोवारी हे कामोठे जुई शहरातील भाजपचे ज्येष्ठ नेते व ग्रामपंचायतचे सदस्य राहिले आहेत, ते सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button