वटपौर्णिमेचे महत्व काय? वटपौर्णिमा केव्हा आहे?

झुंजार टाईम्स
अमोल पाटील:- पनवेल प्रतिनिधी
दिनांक:- ०९-०६-२०२५
हिंदू पंचांगानुसार जेष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिला पोटी सावित्री पौर्णिमा साजरी केली जाते. या पौर्णिमेला धार्मिक महत्त्व आहे. पौराणिक कथेनुसार या दिवशी सावित्रीने आपले पती सत्यवान यांचे प्राण यमा कडून परत मिळवले होते. त्यामुळे सौभाग्यवती स्त्रिया आपल्या पत्नीच्या दीर्घायुष्यासाठी या दिवशी बाळाची पूजा करतात.
या दिवशी वृत्त करण्याला करण्याला अत्यंत महत्त्व आहे. असे म्हणतात या दिवशी सुवासिनी स्त्रियांनी आपल्या पतीसाठी व्रत ठेवले तर तो स्फूर्ती त्यांना सात जनवासाठी मिळतो. तसेच या दिवशी विवाहित जोडप्यावर सावित्री देवी कृपा करते अशी देखील मान्यता आहे.
वटपोर्णिमा तारीख-१० जून २०२५ वटपोर्णिमा तिथी सुरू -सकाळी ११:३५ वाजता.
पोर्णिमा कधी संपते ११ जून दुपारी १:१३ वाजता
पती-पत्नीचे नाते हे आपल्या हिंदू धर्मात पवित्र मानले जाते. विवाहाच्या वेळी अग्नीचे सात फेरे घेऊन सात जन्मासाठी पती-पत्नी पवित्र बंधनात बांधले जातात. पौराणिक कथेनुसार ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी सावित्री चे पती सत्यवान यांचे प्राण गेले आपल्या पतीच्या जाण्याने सावित्री दुःखी झाली तिने तपस्या करून आपल्या पतीचे प्राणिमा कडून पुन्हा मिळवले त्यामुळे श्वासनेच्या प्रेमात तिच्या मंगळसूत्रात शक्ती असल्याचे सिद्ध झाले. याच कारणास्तव विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेचे व्रत करतात. यामुळे सावित्री देवाची कृपा विवाह जोडपं राहते असे देखील मान्यता आहे.