नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानाचं उड्डाण लवकरच…..

झुंजार टाईम्स
महेंद्र माघाडे:- उलवे प्रतिनिधी.
शुक्रवार दिनांक ३० मे २०२५
नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान उड्डाणाचा अखेर मुहूर्त सापडला. नोव्हेंबर महिन्यापर्यंत दिवसाला ७९ विमान उड्डाण करणार आहेत, त्यात १४ आंतरराष्ट्रीय विमानं असतील.
आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानं उड्डाण होणार आहेतच इंडिगो कंपनीच्या विमानाला पहिला मान देण्यात आला आहे.
इंडिगो कंपनी आणि अदानी होल्डींग लि. यांच्यात व्यावसायिक करार झाला आहे.
नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील नाव देण्यात येईल, यांसाठी भाजप नेते २०१६ पासून दि.बा.आंतरराष्ट्रीय विमानतळ नामांतर नाही झाल्यास, पनवेल चे आमदार प्रशांत ठाकूर- विमानतळाचे काम बंद पाडणार. उरण चे आमदार महेश बालदी दि.बा.पाटील चे नाव देण्यास सरकार टाळाटाळ करीत असल्यास त्यास मन वळवून. तसेच माजी. खासदार रामशेठ ठाकूर ह्या कामात पोलीस यंत्रणा मधी आल्यास योग्य प्रत्युत्तर देऊ बोलत होते. भाजप नेते खोटं बोलत होते की काय ? असे वाटु लागले आहे. कारण नोव्हेंबर महिन्यापासून आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान उड्डाण करणार आहेत आणि अजुन पर्यंत दि.बा.पाटील .नामांतर झाले नाही.!