अपघात
भयंकर घटना..! मोठ्या प्रमाणात एल पी जी गॅसची गळती.

झुंजार टाईम्स
महेंद्र माघाडे:- उलवे प्रतिनिधी
दिनांक:- १९-०५-२०२५
आज सोमवार दि.१९ मे २५ रोजी कराळ नाक्याजवळ उरण ,जे.एन.पी.टी रोडवर मोठ्या प्रमाणात भारत पेट्रोलियम ची,घरगुती गॅस(एल पी.जी.) दुपारी ४ च्या सुमारास गळती झाल्याची बातमी आली आहे.
या भारत पेट्रोलियम च्या गॅस गळतीत कोणतीही जिवितहानी किंवा वित्तहानी झाल्याची अजुन तरी अधिकृत माहीती समजु शकली नसुन, गळती थांबवण्याचे प्रयत्न चालु असल्याच कळतं.
हि बातमी लावेपर्यंत गळती थांबली नव्हती.