वाढदिवसाच्या शुभेच्छा

युवा उद्योजक अक्षय माघाडे यांचा आज वाढदिवस. 

झुंजार टाईम्स

महेंद्र माघाडे:- उलवे प्रतिनिधी

दिनांक:- १८-०५-२०२५

स्पोर्ट्स एरेणा टि शर्ट मेकर्स व आतिष क्रिएशन चे सर्वेसर्वा अक्षय ठकसेन माघाडे यांचा वाढदिवस रविवार दिनांक-१८ मे रोजी, धुमधडाक्यात साजरा केला जाणार आहे.

अक्षय माघाडे यांनी शून्यातून विश्व निर्माण केले आहे ज्या जगात गुजराती,मारवाडी,पंजाबी लोकांचे गारमेंट मध्ये वर्चस्व आहे तिथे मराठी मुलाने नाव केले नाहीतर मुंबई, नवीमुंबई, ठाणे,कोंकण व पुणे राज्यांमध्ये राज्य करुण ब्रॅण्ड बनवला आहे.

या कामी त्याचे चुलते-चुलती समिता महेंद्र माघाडे.(नाना-नानी) चे मार्गदर्शन लागले तसेच आपल्या लहान भाऊ आतिष ठकसेन माघाडे व वडील ठकसेन माघाडे यांना घेऊन त्याने हा व्यवसाय वाढविला असुन आपल्या नावाची हवा केली आहे.अक्षय ठकसेन माघाडे यास झुंजार टाईम्स कडुन वाढदिवसाच्या शुभेच्छा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button