सामाजिक
मा सरपंच नंदू शेठ म्हात्रे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा .

झुंजार टाईम्स
पनवेल प्रतिनिधी : कांतीलाल पाटील
खुटारी, पनवेल : ०२-०५-२०२५
खुटारी गावाचे रहिवासी समाजसेवक तरुणांना उद्योग धंद्यात मदत करणारे सर्वांचे लाडके भाजपा नेते नंदू शेठ म्हात्रे मा सरपंच ग्रुप ग्रामपंचायत रोहिजन यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी त्यांचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांच्या राहत्या घरी खुटारी येथे मोठ्या उत्साहात वाढदिवस सोहळा पार पडला.
मा सरपंच नंदू शेठ म्हात्रे ग्रुप ग्रामपंचायत रोहिजन राहणार – खुटारी ता. पनवेल जिल्हा – रायगड यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेछ्या !
नंदू शेठ म्हात्रे याना उडंद आयुष्या लाभो हीच आई जगदंबा चरणी प्रार्थना !