मातृप्रबोधनार्थ महिला मेळावा व ऑदर्श माता पालक यांचा सत्कार सोहळा.
!!संक्राती निमित्त हळदी-कुंकू!! आम्ही साऱ्या जणी, घालू आकाशाला गवसणी जागर जाणीवाचा सन्मान तुमच्या माझ्या लेकीचा.

दैनिक झुंजार टाईम्स
राम रत्नपारखे:- लातूर जिल्हा प्रतिनिधी
दिनांक:- १७-०१-२०२६
नांदेड:- मातृप्रबोधनार्थ महिला मेळावा व ऑदर्श माता पालक यांचा सत्कार सोहळा.मन्याड खोऱ्यातील जिजाऊ, सावित्रीचा वसा घेतलेल्या हिरकणींचा, रणरागिणींचा सन्मान..
कार्यक्रमाचे अध्यक्ष
उषाताई संभाजीराव नाईक (सामाजिक कार्यकर्त्या)
प्रमुख पाहुणे
उज्वलाबाई गुरसुडकर (जिल्हा अध्यक्ष पोलीस मित्र संघटना नांदेड)
कार्यक्रमाचे उद्घाटक
विजयाताई धोंडुराम देबडवार (लोकनियुक्त नगराध्यक्ष, न.प. मुखेड)
विनीत
सचिव जनाबाई शिवाजीराव नाकाडे व समस्त शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद शिवाजी नाकाडे पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पेठवडज.
मातृ प्रबोधन महिला मेळावा व आदर्श माता पुरस्कार पेठवडज येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे आयोजन जना ताई शिवाजीराव नाकाडे यांच्या नेतृत्वाखाली झाले कार्यक्रमाचे अध्यक्ष उषा ताई संभाजी राव नाईक प्रमुख पाहुणे उज्वला बालाजीराव गुरसुडकर व कार्यक्रमाचे उद्घाटक विजयाताई धोंडू राम देबडवार ह्या होत्या…




