Uncategorizedराजकारण
Trending
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अहमदपूर यांच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल.

दैनिक झुंजार टाईम्स
राम रत्नपारखे लातूर जिल्हा प्रतिनिधी
दिनांक:- २२-०१-२०२६
लातूर:- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ,भारतीय जनता पार्टी,रिपब्लिकन पार्टी (आठवले गट) महायुतीचे अधिकृत उमेदवार अश्विन धोंडीराम नागराळे सावरगाव रोकडा जिल्हा परिषद गट, देवेंद्र (देवा दादा) भालचंद्र जाधव पंचायत समिती सावरगाव रोकडा गण, कमल माधवराव सरवदे हिप्परगा काजळ गण यांचे उमेदवारी अर्ज मा. बाळासाहेबजी जाधव साहेब माजी राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वात, माननीय बाबासाहेबजी पाटील सहकार मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत, महायुतीचे सर्व नेते मंडळी, सर्व कार्यकर्ते व तमाम मतदार बंधूभगिनी यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी हजारोच्या संख्येने अहमदपूर तहसील कार्यालयात अर्ज दाखल केले.




