सत्कार समारंभ

सीमाताई अंबादास तळणकर. (छ.संभाजीनगर) यांना उत्तेजनार्थ पारितोषिक जाहीर!

दैनिक झुंजार टाईम्स 

राम रत्नपारखे:- लातूर जिल्हा प्रतिनिधी 

दिनांक:- २३-११-२०२५

संभाजीनगर:- दैवज्ञ सुवर्णकार बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित एकविचार एकमंच प्रतिष्ठान छत्रपती संभाजीनगर तर्फे समाजातील महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून सामाजिक उपक्रमांतर्गत राज्यस्तरीय माझी गौरी सजावट स्पर्धा -२०२५ मध्ये आपण उत्कृष्ट सजावट/मांडणी केल्याबद्दल आपल्याला उत्तेजनार्थ पारितोषिक सन्मानित करण्यात येत आहे.

आपण स्पर्धा मध्ये सहभाग घेतल्याबद्दल आपणांस मनःपूर्वक

शुभेच्छा…..!!

प्रयोजन:-DSBSS.:-

“उत्कर्ष दैवज्ञ सुवर्ण महिला सखीमंच महीला संघटन” छत्रपती संभाजीनगर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button