दैनिक झुंजार टाईम्स
महेंद्र माघाडे:- पनवेल प्रतिनिधी
दि.९/९/२०२५ रोजी ‘सेवा सहयोग’ फाउंडेशनच्या उद्देश अभ्यासिकेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून ‘वैज्ञानिक दृष्टिकोन आणि चमत्कारांमागील विज्ञान’हा प्रबोधनपर कार्यक्रम संपन्न झाला. सदर कार्यक्रमांमध्ये अभ्यासिकेमध्ये येणारे इ. पहिली ते बारावीचे विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांमधील भूत, भानामती ,करणी इत्यादींबाबतची भीती दूर करण्यासाठी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी विविध चमत्कारांची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. देवाच्या आणि धर्माच्या नावाखाली भोंदूबाबा कशाप्रकारे समाजाचे शोषण करतात याबाबत माहिती देण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या जादूटोणाविरोधी कायद्याचे महत्त्व पटवून देण्यात आले. सदर प्रसंगी जिल्हा संघटक नरेंद्र जाधव, सचिव अल्ताफ पठाण, ज्येष्ठ सल्लागार कैलास मोहिते यांनी मार्गदर्शन केले. तसेच सदर कार्यक्रमास प्रसिद्धी प्रमुख पंडित फंगाळ, ज्येष्ठ कार्यकर्ते सुनील हिरे हे आवर्जून उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सेवा सहयोग फाउंडेशनच्या मुंबई समन्वयक रूतिका मॅडम तसेच अंनिस चा युवा कार्यकर्ता गुलाब बागवान आणि उद्देश अभ्यासिकेच्या समन्वयक व सर्व स्वयंसेवकांचे मोलाचे सहकार्य लाभले.
दि.९/९/२०२५ रोजी ‘सेवा सहयोग’ फाउंडेशनच्या उद्देश अभ्यासिकेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून ‘वैज्ञानिक दृष्टिकोन आणि चमत्कारांमागील विज्ञान’हा प्रबोधनपर कार्यक्रम संपन्न झाला.
सदर कार्यक्रमांमध्ये अभ्यासिकेमध्ये येणारे इ. पहिली ते बारावीचे विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांमधील भूत, भानामती ,करणी इत्यादींबाबतची भीती दूर करण्यासाठी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी विविध चमत्कारांची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. देवाच्या आणि धर्माच्या नावाखाली भोंदूबाबा कशाप्रकारे समाजाचे शोषण करतात याबाबत माहिती देण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या जादूटोणाविरोधी कायद्याचे महत्त्व पटवून देण्यात आले. सदर प्रसंगी जिल्हा संघटक नरेंद्र जाधव, सचिव अल्ताफ पठाण, ज्येष्ठ सल्लागार कैलास मोहिते यांनी मार्गदर्शन केले. तसेच सदर कार्यक्रमास प्रसिद्धी प्रमुख पंडित फंगाळ, ज्येष्ठ कार्यकर्ते सुनील हिरे हे आवर्जून उपस्थित होते.