लक्ष्मीबाई दामोधरराव रत्नपारखी यांचे अकस्मात निधन!

दैनिक झुंजार टाईम्स
राम रत्नपारखे:- लातूर जिल्हा प्रतिनिधी
दिनांक:- ३०-०९-२०२५
लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील ज्येष्ठ सोनार समाजभगिनी लक्ष्मीबाई दामोधरराव रत्नपारखी यांचे अकस्मात निधन झाले. त्यांचा अंत्यविधी उद्या दिनांक १ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता सार्वजनिक स्मशानभूमी, जळकोट रोड, उदगीर येथे होणार आहे.
दिवंगत लक्ष्मीबाई दामोधरराव रत्नपारखी यांना सकल भारतीय सोनार समाज संघटन, सकल ओबीसी सेतुबंधन, माध्यम प्रतिनिधी समूह चे संस्थापक आणि सर्व सहसंस्थापक, युनिव्हर्सल विश्वकर्मा वंशज फाउंडेशन इंटरनॅशनल, वंशावळी डॉट कॉम, पुणे, दैवज्ञ सोनार महासंघ महाराष्ट्र राज्य अकोला, अखिल देशस्थ दैवज्ञ सोनार संस्था महाराष्ट्र प्रांतिक मंडळ, अखिल माळवी सोनार महासंघ, अखिल वैश्य सोनार महासंघ, एकविचार एकमंच प्रतिष्ठान छत्रपती संभाजी नगर, विश्वकर्मा सुवर्णकार समाज पंचाळ महासंघ, तसेच सेतुबंधन मधील विविध सोनार संस्था आणि संघटना यांच्यातर्फे प्रातिनिधिक भावपूर्ण निरोप आणि श्रद्धांजली!
ओम् शांती! ओम् शांती!! ओम् शांती!!!