दुःखद निधन

क्रुझर व्हेंटिलेशन कंपनीचे जनरल मॅनेजर संपत शेंडगे यांना मातृशोक!

दैनिक झुंजार टाईम्स 

अमोल पाटील:- कराड प्रतिनिधी 

दिनांक:- ११-०८-२०२५

साळशिरंबे तालुका कराड येथील हिराबाई पांडुरंग शेंडगे (वय ७८) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांनी अतिशय काबाडकष्ट करून आपल्या मुलांना उच्चशिक्षित केले. क्रुझर व्हेंटिलेशन कंपनीचे जनरल मॅनेजर संपत शेंडगे व रयत कारखान्याचे कर्मचारी संजय शेंडगे यांच्या मातोश्री आहेत. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन कार्यक्रम मंगळवार दिनांक १२-०८-२०२५ रोजी सकाळी ९.०० वाजता साळशिरंबे येथे होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button