वाढदिवसाच्या शुभेच्छा

मंथन पाटील याचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न!

दैनिक झुंजार टाईम्स 

पनवेल प्रतिनिधी: राजपाल शेगोकार

दिनांक:- ३१-०७-२०२५

दुंदरे गावचे रहिवासी साईनाथ पाटील यांचा मोठा मुलगा मंथन पाटील याचा वाढदिवस दिनांक ३०-७-२०२५ रोजी साईनाथ पाटील यांच्या मालकीच्या राधे कृष्ण फार्म हाऊस या ठिकाणी मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिशबाजी व जल्लोष करण्यात आला. या वाढदिवसाला प्रमुख उपस्थिती होती ती पुरोगामी पत्रकार संघाचे रायगड जिल्हा सचिव राजपाल शेगोकार व वंदे मातरम् रिक्षाचालक-मालक संघटनेचे सभासद दीपक पाटोळे तसेच संतोष बोलांडे व त्याचे वडील व त्याचे अप्तेष्ट सर्व नातेवाईक आणि त्याचे मित्र मंडळी यांच्या उपस्थितीत मंथनचा वाढदिवस राधे कृष्णा फार्म हाऊस वर मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. वाढदिवस साजरा करत असताना मंथन पाटील याला सर्वांनी व त्यांच्या नातेवाईकांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा व आशीर्वाद देऊन कार्यक्रम संपन्न झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button