वाढदिवसाच्या शुभेच्छा

अपेक्षा चा वाढदिवस मोठ्या उत्साहात झाला संपन्न!  

झुंजार टाईम्स 

पनवेल प्रतिनिधी:- राजपाल शेगोकार 

दिनांक:- २६-०६-२०२५

बुधवार दिनांक.२५-६-२०२५ रोजी अपेक्षाचा तुझावाढदिवस म्हणजे झुळझुळ झरा, तिचा वाढदिवस म्हणजे सळसळणारा वारा, तिचा वाढदिवस म्हणजे आमच्यासाठी उन्हामधल्या श्रावण धारा…. अपेक्षा तुला वाढदिवसाच्या मनापासून आभाळभर शुभेच्छा व आमच्या सर्वांकडून बाबा सिद्धार्थ शेगोकार आई मंदाबाई शेगोकार, दादा सुयोग शेगोकार, ताई गौरी व जावई निलेश वाकोडे, असेच काका राजपाल शेगोकार, काकू अनिता शेगोकार, आत्या संगीता बाई उबाळे, दीदी आकांक्षा उबाळे, अनिकेत शेगोकार व इतर सर्व नातेवाईक व शेजारच्या ताई भाऊ व इतर लहान थोर सर्व मंडळी यांच्या उपस्थितीत अपेक्षा तुला वाढदिवसाच्या खूप खूप लाख लाख शुभेच्छा, व आशीर्वाद. अविरा कडून अपेक्षा मावशीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button