वाढदिवसाच्या शुभेच्छा
हर्षद महेंद्र माघाडे यांचा वाढदिवस धुमधडाक्यात.!

झुंजार टाईम्स.
महेंद्र माघाडे:- उलवे प्रतिनिधी.
दिनांक:- २२-०५-२०२५
गुरुवार दिनांक २२ मे रोजी हर्षद माघाडे याचा वाढदिवस उलवे येथील राहत्या घरात गुरुवारच्या पूर्वसंध्येला केक कापुन,आई-वडिलांना केक भरवुन साजरा केला.
हर्षद माघाडे हे झुंजार टाईम्स चे पत्रकार तसेच साप्ताहिक शिवधर्म वृत्तपत्र चे उपसंपादक व पुरोगामी पत्रकार संघ रायगड जिल्ह्याचे सहसचिव महेंद्र माघाडे यांचे ज्येष्ठ पुत्र असुन, प्रिटींग एन्ड टेक्नाॅलजी चे इंजिनिअर असुन, सिनियर एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून कामाला आहेत.
तीन महिन्यापुर्वी त्यांचे अभिश्वरी ह्या सुंदर ललना सोबत लग्न झाले असुन सुखी संसार चालला आहे.
वडीलांप्रमाणेच सामाजिक कार्यात उडी मारण्याची त्यांची इच्छा असुन लवकरच ते सामाजिक कार्यात सहभागी होऊन,सखोल कार्य करण्याची ईच्छा त्यांनी बोलुन दाखवली.
हर्षद यांस वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्याच्या खुप खुप सदिच्छा.