दहावीच्या निकालाची तारीख ठरली अवघे काही तास शिल्लक.

झुंजार टाईम्स
अमोल पाटील:- पनवेल प्रतिनिधी
दिनांक:- १२ मे २०२५
इयत्ता दहावीचा यंदाचा निकाल अवघ्या काही तासात जाहीर करण्यात येणार असल्याची बातमी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून देण्यात आली आहे. उद्या मंगळवार १३ मे रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे हा निकाल दुपारी एक वाजता आपले निकाल शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन स्वरूपात पाहता येणार आहे यंदाच्या परीक्षेत १६ लाख ११ हजार ७१० विद्यार्थी बसले होते यामध्ये मुलींची संख्या ८६४१२० आणि विद्यार्थ्यांची संख्या सात लाख ४७४७१ वेबसाईट तुम्हाला पाहता येणार आहे
महाराष्ट्र राज्यात उद्या आपला निकाल http://www.mahshtraboard.in यावर पाहता येणार आहे या वेबसाईटवर निकाल तपासण्यासाठी विद्यार्थ्यांनी त्यांचा रोल नंबर आणि आईचे नाव टाकावे लागणार आहे या ऑनलाइन मार्कशीट मध्ये विषयावर गुण जन्मतारीख आणि रोल नंबर समाविष्ट केला असेल.