दहशतवादी कारवाया
दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगामलाच का टार्गेट केलं ?

झुंजार टाईम्स
पनवेल प्रतिनिधी:- कांतीलाल पाटील
पहलगाम काश्मीर – 27/04/2025
याची संभाव्य कारणे
1) पहलगाम हे काश्मीरमधील महत्त्वाच्या पर्यटन केंद्रा पैकी एक आहे.
2) काश्मीरमध्ये येणारा प्रत्येक पर्यटक पहलगामला जातोच.
3) बर्फाचा आनंद लुटण्याचा पहिलं केंद्रस्थान म्हणजे पहलगाम.
4) अंबरनाथ यात्रेच्या दोन पैकी एका मार्गाचा बेस कॅम्प पहलगामलाच आहे.
5) पहलगाम सारख्या पर्यटन स्थळावर हल्ला झाल्यास मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळेल.
6) पहलगाम मध्ये हल्ला झाल्यावर तिथे वैद्यकीय मदत मिळणे पार कठीण आहे.